Pooja Sawant: मुलाची नाही, सासूची 'पत्रिका' पाहणार, मगच 36 गुण जुळणार; पूजा सावंतचा सिनेमा 'कप बशी' चर्चेत, कधी रिलीज होणार?

marathi.abplive.com · Updated 2026-06-15

Featured Top news मराठी

Summary

पूजा सावंतचा नवीन सिनेमा 'कप बशी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पूजा सावंत आणि ऋषी मनहर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'कप बशी' सिनेमा १९ जून रोजी रिलीज होणार आहे आणि त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.